खरं तर आपण एक एक रुपया साठवतो तो पैसा वाढवा आणि गरजेला उपयोगी हेच पैसे पडावे ह्यासाठी असते . पण हे पैसे योग्य रीतीने साठवण्यासाठी गरजेचे असते योग्य ज्ञान !
आणि हे योग्य ज्ञान येते ते योग्य अभ्यासातून च !
आता हा अभ्यास कसा असावा ह्याचा विचार करू -
१. पैसे साठवण्याची पद्धत अगदी भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आली आहे . वेदांमध्ये सुद्धा पैसे चार भागात विनियोग करावे असे सांगितले आहे .
भाग पहिला : दैनंदिन व्यवहारासाठी
भाग दुसरा : भविष्या साठी
भाग तिसरा :