आपण आज ज्या काळात जगतो, तिथे केवळ स्वप्नं बघून भागत नाही. त्यासाठी पैसे, प्लॅन आणि पार्टनरशिप लागते.
एका घराची खरी ताकद म्हणजे त्यातले लोक. नवऱ्याची जिद्द आणि बायकोचा सपोर्ट, ही जोडगोळी जर खरं मनाने एकत्र आली, तर ते फक्त संसार चालवत नाहीत – एक यशस्वी बिझनेस सुद्धा उभा करू शकतात.
कधी फूड स्टॉल, कधी हॅन्डमेड प्रोडक्ट्स, कधी ऑनलाइन बिझनेस – काहीही असो, सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठं असावं.
स्थिरता दरमहाचा पगार सुरुवातीला अनिश्चितता
रिस्क कमी जास्त
वाढ लिमिटेड इनक्रिमेंट मर्यादा नाही
स्वतंत्रता कमी जास्त
वेळ ठरलेला जास्त लागतं, पण कंट्रोल तुमच असते.
💡 बिझनेसला भांडवल लागते, पण त्याआधी लागते "जिद्द"
अनेक वेळा लोक म्हणतात – "कॅपिटल नाही म्हणून बिझनेस सुरू करू शकत नाही."
पण खरी अडचण असते जिद्द आणि चिकाटीची. कारण जिथे जिद्द आहे, तिथे मार्ग आपोआप सापडतो.
कर्जातून बाहेर यायचं असेल, घर चालवायचं असेल, मुलांचं भवितव्य सुरक्षित करायचं असेल –
तर उत्पन्न हवेच. आणि ते फक्त 20-30 हजारांनी भागणार नाही.
2025 मध्ये एक घर चालवण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि लाइफस्टाइल maintain करण्यासाठी कमीत कमी ₹1,00,000 उत्पन्न हवेच.
जॉब असेल तर side hustle सुरू करा.
बिझनेस असेल तर त्यात consistency ठेवा.
बायको-बिरादार असल्यास त्यांच्यासोबत प्लॅन करा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं – “उत्पन्न वाढवा, स्वप्न मोठं ठेवा.”
2025 मध्ये फक्त survive नाही, thrive करा!
जॉब असो की बिझनेस – एकत्र मिळून एक लाख महिन्याला मिळवायचं हेच ध्येय ठेवा.
#JobVsBusiness #CoupleGoals #2025IncomeTarget #MarathiBlog #BusinessMotivation #FamilySupport #SideHustleIndia #1LakhPerMonth
No comments:
Post a Comment